Pune News | Ncp ने नव्या मंत्रीमंडळाच्या विरोधात अनोखं आंदोलन केलं.| Sakal Media
2022-08-10 163 Dailymotion
शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार काल पार पडला. यावेळी ज्यांच्यावर अनेक आरोप होते अशा आमदारांना देखील मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. या नव्या मंत्रीमंडळाच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पुण्यातील गुडलक चौकात आंदोलन करण्यात आले.